जन सहकार उद्योग समूह

आपल्या गरजा पुर्ण करणारी परिपूर्ण बॅंकिंग व्यवस्था.

ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत ग्रामीण तसेच शहरी भागात वेगाने शाखाविस्तार करणारा जनसहकार उद्योग समूह साताऱ्यात ग्राहकसेवेत आहे. या संस्थेचा प्रवास सुरु झाला २०१८ पासून आणि अगदी कमी अवधीत विस्तार, पन्नास हजाराहुन अधिक समाधानी खातेदारांना घेऊन जनसहकार परिवाराची घोडदौड वेगाने सुरु आहे.

आमच्या या यशस्वी प्रवासात जनसहकार निधी परिवारातील प्रत्येक सदस्याची साथ तर आहेच त्याबरोबरच अनुभवी व तज्ञ लोकांचे मार्गदर्शनही मोलाचे आहे. तसेच सर्व विश्वासू ठेवीदार, भागधारक, खातेदार, कर्जदार आणि संस्थेचे हितचिंतक यांचाही बहुमोलाचा वाटा आहे. जनसहकार “सामान्य जनतेचा सहकारी” हे ब्रीद वाक्य घेऊन अहोरात्र झटत आहे ती परिवारातील सदस्यांच्या हितासाठी, सर्वांच्या आर्थिक स्थैर्यासाठी!

धन्यवाद!

आमच्या सुविधा

आपले सरकार

पासपोर्ट:

आवश्यक कागदपत्रे :
  • - आधार कार्ड
  • - १० वी चे बोर्ड सर्टिफिकेट
अधिक जाणून घ्या

एस. टी बस सुविधा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 1 वर्षात ४००० किलो मीटर प्रवास सवलतीच्या दरात करता येणार आहे. हाफ तिकीटा करता हे कार्ड आवश्यक आहे

अधिक जाणून घ्या

इतर सेवा

  • - लाईट बिल
  • - राजपत्र
  • - पैसे हस्तांतरण
  • - मोबाईल रिचार्ज
अधिक जाणून घ्या
Owner Image
Owner Image
Owner Image
Owner Image

ठळक वैशिष्ट्ये

सुरक्षित गुंतवणुक

आपुलकीची वागणूक

अर्थकारणासोबत समाजकारण करणारी संस्था

त्वरित कर्ज पुरवठा

कमीत कमी कागदपत्रे

संपुर्ण संगणकीकृत संस्था