पासपोर्ट:
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
१० वी चे बोर्ड सर्टिफिकेट
शाळा सोडल्याचा दाखला
पॅन कार्ड:
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
१० वी चे बोर्ड सर्टिफिकेट
२ फोटो
उत्पन्नाचा दाखला:
आवश्यक कागदपत्रे :
तलाठी उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड झेरॉक्स
घराचा किंवा जामीनदाराचा उतारा
अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स
पालकांचे आधार कार्ड झेरॉक्स
डोमेसाईल:
आवश्यक कागदपत्रे :
शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
रेशन कार्ड झेरॉक्स
तलाठी,सरपंच व पोलीस यांचे रहिवासी दाखले.
घरचा किंवा जमिनीचा उतारा
अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स
पालकांचे आधार कार्ड झेरॉक्स
नॉन क्रिमीलेअर:
आवश्यक कागदपत्रे व अधिक माहितीसाठी संस्थेत भेट द्या..
विवाह नोंदणी:
आवश्यक कागदपत्रे व अधिक माहितीसाठी संस्थेत भेट द्या..
जातीचा दाखला:
आवश्यक कागदपत्रे व अधिक माहितीसाठी संस्थेत भेट द्या..